Loading...
Loading...

मुलगी असणं म्हणजे ओझं अशी भावना अनेकांमध्ये असते. बांधकामावर मजुरीचे काम करणाऱ्या एकाला असेच वाटायचे. मुलगी नकोच असं त्याला वाटत असताना पत्नीने त्याला खंबीरपणे विचार करायला शिकवले आणि लेक लाडकी सारखी योजना पुढे येताच त्याच्या विचारात परिवर्तन झाले... हातावर पोट असणाऱ्या समाजातील असंख्य परिवारांचं प्रतिनिधित्व करणारे हे उदाहरण `लेक लाडकी` सारखी योजना त्यांच्या आयुष्यात काय सकारात्मक संदेश घेऊन येतेय, हेच दाखवते.
No transcript available for this episode.
लेक लाडकी